मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार, कोण आहे हा शेतकरी?
मूळ नसलेल्या फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्यामागे या शेतकऱ्याची प्रचंड मेहनत असून त्यांच्या शेतीविषयक भरीव कार्याचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत. नुकतेच पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून कृषी क्षेत्रात महाराष्ट्राच्या सुभाष शर्मा यांना त्यांच्या सेंद्रिय शेतीबद्दल योगदानामुळे तसेच हिमाचल प्रदेशात राहणाऱ्या हरिमन शर्मा यांना त्यांच्या देशाच्या सर्व भागात सफरचंदाची शेती … Read more