सांगली रोजगार महाकुंभ : २९ सप्टेंबरला जिल्ह्यात १५ ठिकाणी रोजगार मेळावे
सांगली रोजगार महाकुंभ: ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सांगली जिल्ह्यात जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर एकूण १५ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील युवक-युवती, उद्योगांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे. सांगली रोजगार महाकुंभ: राज्यव्यापी उपक्रमाचा उद्देश देशातील … Read more