कृषी ड्रोन अनुदान योजना, सरकार देत आहे ड्रोन खरेदीसाठी 5 लाख अनुदान
आज कृषी क्षेत्रात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाने उत्क्रांती घडवून आणली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शेतीतील प्रभावी वापरामुळे आता शेती व्यवसाय फायदेशीर तर ठरणार आहेच, शिवाय शेती करणे आधीपेक्षा कमी कष्टाचे होणार आहे. सरकारच्या वतीने कृषी ड्रोन अनुदान योजना कार्यान्वित करण्यात आली असून या योजने माध्यमातून शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. आजच्या … Read more