बुलढाणा रोजगार महाकुंभ : २९ सप्टेंबरला जिल्ह्यात १३ ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे
बुलढाणा जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच विविध आस्थापनांनी सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची … Read more