कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; हमीभाव 8,667 रुपयांपर्यंत, ‘कपास किसान’वर नोंदणीची संधी
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभावाने कापूस विक्रीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरीप विपणन हंगाम 2026-27 साठी केंद्र सरकारने कापसाच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली असून मध्यम धाग्याच्या कापसासाठी 8,267 रुपये प्रति क्विंटल, तर लांब धाग्याच्या कापसासाठी 8,667 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत दोन्ही प्रकारच्या कापसाच्या MSP मध्ये प्रति … Read more