दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतर्गत ई रिक्षा वाटप
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत दिव्यांग वाहन अनुदान योजना या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाइल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्ज कसा करायचा आणि निकष काय? दिव्यांग वाहन अनुदान योजना लाभासाठी काय निकष आहेत तसेच अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर … Read more