शेतीत ड्रोनचा वापर कोणकोणत्या कामांसाठी होतो? जाणून घ्या सविस्तर माहिती
शेतीत ड्रोनचा वापर कोणकोणत्या कामांसाठी होतो याविषयी महत्वाची माहिती : प्रत्येक शेतकऱ्याला ज्ञान असणे आवश्यक आहे. आज शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आधुनिक शेती करण्याकडे जगाचा कौल आहे. शेतीत ai technology वापरात शेतीविषयक ड्रोन अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात. यामध्ये जीपीएस, अनेक प्रकारचे सेन्सर्स, उच्च क्षमतेचे कॅमेरे, प्रोग्राम करणे, योग्य नियंत्रक आणि … Read more