दुष्काळग्रस्त पशुपालकांसाठी सुका चारा 12 रुपये, मुरघास 8 रुपये किलो दराने खरेदी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चारा आणि पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत असताना पशुपालकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 30 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीत चारा उपलब्ध करून देण्यासाठी सुका चारा आणि मुरघास खरेदीचे आधारभूत दर निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार सुका चारा जास्तीत जास्त … Read more