मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 100% अनुदानावर अंतरराज्य अभ्यास दौरा! मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी मोठी संधी
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्य उद्योजक, हॅचरी धारक, मत्स्य प्रक्रिया केंद्र धारक आणि मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी 100 टक्के अनुदानावर अंतरराज्य प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी लवकरच MahaDBT पोर्टलवर … Read more