गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन, उजळले शेतकऱ्याचे नशीब
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून विकसित केल्या गेलेल्या ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाची लागवड कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. या शेतकऱ्याला गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन आणि इतकेच नव्हे तर याआधी केवळ 3 ते 5 क्विंटल प्रति एकर उत्पादन देणाऱ्या शेतीतून गोदावरी तुरीच्या वाणाची लागवड या शेतकऱ्यांचं … Read more