स्वामित्व योजना काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती, असा करा ऑनलाईन अर्ज
नुकतेच स्वामित्व योजना अंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या महत्वाच्या योजनेबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण होऊन स्वामित्व योजना काय आहे? या … Read more