स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात, शेतीचा सहवास निसर्गाचे अनमोल सानिध्य

स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात, Sweden couple work in Indian farm

स्वीडनचे दाम्पत्य भारतीय शेती प्रेमात आकंठ बुडाले प्रत्येक माणसाला मातीची ओढ आणि शेतीची आवड असते असे म्हटल्या जाते. मात्र ते आपल्या भारतात. पाश्चात्य देशांत असे काही घडते याबद्दल खूपच कमी उदाहरणे दिसून येतील. पाश्चात्य देशातील लोक हे जास्त भावनिक नसून अतिशय व्यावहारिक असतात असा आपला घट्ट समज आहे. मात्र आज एक अशी बातमी घेऊन आलो … Read more

गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन, उजळले शेतकऱ्याचे नशीब

तुरीचे गोदावरी बियाणे देते एकरी 19 क्विंटल पर्यंत उत्पादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून विकसित केल्या गेलेल्या ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाची लागवड कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. या शेतकऱ्याला गोदावरी जातीच्या बियाण्याने दिले तुरीचे एकरी साडे एकोणाविस क्विंटल उत्पादन आणि इतकेच नव्हे तर याआधी केवळ 3 ते 5 क्विंटल प्रति एकर उत्पादन देणाऱ्या शेतीतून गोदावरी तुरीच्या वाणाची लागवड या शेतकऱ्यांचं … Read more

सिंगापूर देशातील शेती, फक्त एक टक्का भुभगाचा शेतीसाठी वापर

सिंगापूर देशातील शेती, फक्त एक टक्का भुभगाचा शेतीसाठी वापर

शेतकरी मित्रांनो आपण जागतिक शेती कशाप्रकारे केल्या जाते तसेच या शेतीत काय नावीन्य असते आणि शेती क्षेत्रात कोणते आधुनिक तंत्रज्ञान त्या त्या देशातील शेतकरी वापरत असतात याबद्दल ज्ञान प्राप्त करून आपण आपल्या शेतीत त्यांच्या पद्धतींचा काही उपयोग करून घेऊ शकतो का याबाबत नेहमीच जिज्ञासू वृत्ती बाळगली पाहिजे. म्हणूनच या आपल्या कामाची या शेतीविषयक वेबसाईटवर आपण … Read more

बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी ऐकून व्हाल चकित

बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी

नुकतेच बारामती कृषी प्रदर्शन 2025 मोठ्या थाटामाटात पार पडले. देश विदेशातील सामान्य शेतकऱ्यांपासून ते अग्रणी अमेरिकन मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी सुद्धा या कृषी प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला. याशिवाय विवीध राजकीय नेते आणि अभिनेते यांनी उपस्थिती दर्शविली. यावर्षी संपन्न झालेल्या बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी ऐकून तुम्हाला सुद्धा खूप नवल आणि कौतुक वाटेल. चला तर जाणून घेऊया … Read more

शेतकऱ्यांनो आता तुमचा शेतीमाल निर्यात करा जगातील या देशांत

शेतीमाल निर्यात अर्थसहाय्य योजना संपुर्ण माहिती

शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता शेतमालास स्थानिक बाजारपेठेत भाव मिळत नाही म्हणून काळजी करायचे कारण नाही. कारण आता तुम्हाला समुद्र मार्गे थेट तुमचा शेतीमाल निर्यात करून या मालाची चांगली किंमत मिळणार आहे. यासाठी सरकारकडून अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र हे तुम्हाला कसे शक्य करता येईल याबद्दल सविस्तर माहिती बघुया. ही आहे … Read more

हा प्रसिद्ध अभिनेता करतोय ॲक्टिंग सोडून शेती, शेतीतून होते बक्कळ कमाई

हा प्रसिद्ध अभिनेता करतोय ॲक्टिंग सोडून शेती, शेतीतून होते बक्कळ कमाई

ॲक्टिंग सोडून शेती करणाऱ्या अभिनेत्याची यशोगाथा : आपण आपल्या या शेतीविषयक ब्लॉग मधून नेहमी च यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. शेती व्यवसायातून करोडपती झालेल्या अनेक लोकांची उदाहरणे तुम्ही या ब्लॉगच्या यशस्वी शेतकरी या मेनुमध्ये जाऊन वाचू शकता. शेतीत प्रचंड नफा होऊन अनेक शेतकऱ्यांनी आजपर्यंत लाखो करोडो रुपये कमावले आहेत. शेतीची पॉवर काय आहे हे … Read more

तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळवा, असा करा अर्ज

तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळवा, असा करा अर्ज, Silk Samagra 2 scheme online registration and all information

तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान : राज्यातील बरेच शेतकरी आजच्या या काळात पारंपरिक शेतीला रामराम करून नावीन्यपूर्ण शेतकडे वळताना दिसत आहे. सध्या पारंपरिक शेती करण्याऐवजी शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीत यशस्वी होताना दिसून येतात. या नावीन्यपूर्ण पिकांपैकीच एक महत्वाचं पीक म्हणजे रेशीम. या पिकातून भरघोस उत्पन्न मिळत असल्यामुळे तुती लागवड करण्याकडे असंख्य शेतकरी बांधवांना … Read more