सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 1600 कोटी मंजूर: शेतकऱ्यांसाठी नवे दालन
केंद्र सरकारने शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना‘ (PMKSY) अंतर्गत, शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 1600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 1600 कोटी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याची आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची संधी मिळणार … Read more