…अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद

करा या गोष्टींची पूर्तता अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद

तात्काळ करा या पूर्तता, अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद : राज्यांतील असंख्य विधवा, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त गरजू लोकांना त्यांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना मार्फत अनुदान देण्यात येतं. मात्र या योजनेच्या कार्यपद्धतीत आता बदल झाला असून काही महत्वाचा गोष्टींची लाभार्थ्यांना पूर्तता करणे आवश्यक आहे,अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा … Read more

शेतात जाण्यासाठी रस्ता 2 दिवसांत मिळवा, दादागिरी सहन करू नका

शेतात जाण्यासाठी रस्ता 2 दिवसांत मिळवा, दादागिरी सहन करू नका

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? जाणून घ्या हा कायदा : महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील जवळपास 70 टक्के लोक हे शेतकरी आहेत. बऱ्याच वेळा शेतकरी शेताच्या रस्त्याच्या भांडणातून एकमेकांचे मुडदे पाडायला सुद्धा कमी करत नाहीत. अशावेळी जे गरीब आणि मवाळ स्वरूपाचे शेतकरी असतात, त्यांच्यावर भांडखोर असलेले शेजारी शेतकरी रस्ता न देऊन एकप्रकारे अन्याय करत असतात. … Read more

बळीराजा संतापला, उध्दवस्त केली शेतातील कोथिंबीर, हे आहे कारण

बळीराजा संतापला, उध्दवस्त केली शेतातील कोथिंबीर, हे आहे कारण

हतबल झालेल्या शेतकऱ्याने शेतातील कोथिंबीर केली उद्धवस्त : एकतर निसर्ग शेतकरी वर्गाला साथ देत नाही. ज्यावेळी साथ देतो तेव्हा इतर आव्हानांचा सामना करायला बळीराजा भाग पडतो. अशाच एका संतापलेल्या शेतकऱ्याला नैराश्यातून त्याच्या शेतातील कोथिंबीर ट्रॅक्टरच्या साहाय्याने उद्ध्वस्त करावी लागली आहे. शेतातील कोथिंबीर उद्ध्वस्त करण्यामागील नेमके कारण जाणून तुम्हाला सुद्धा हळहळ वाटल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याला जगाचा … Read more

भूतान कसा बनला जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश?

जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश भूतान

जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश आपला शेजारी भूतान देश हा नैसर्गिक दृष्ट्या अतिशय अनुकूल देश असून या देशात सर्व कृत्रिम खते आणि कीटकनाशकांवर सरकारने बंदी घातल्याने भूतान शेती आणि कृषी पद्धतींच्या बाबतीत जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश बनला आहे. सरकारचेच आदेश असल्यामुळे रासायनिक खते न वापरता शेतकऱ्यांना सर्व-नैसर्गिक खतांवर अवलंबून राहावे … Read more

अबब! चक्क डोक्यावर गव्हाची शेती, कारण जाणून व्हाल चकित

अबब! चक्क डोक्यावर गव्हाची शेती, कारण जाणून व्हाल चकित

आजकाल अनेक कुतूहल वाटणाऱ्या विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहेत. शेती करणारा शेतकरी जरी नैसर्गिक संकटाना सामोरे जात शेती व्यवसाय करणे परवडत नाही असे म्हणताना दिसत असला तरी एक अशी व्यक्ती निदर्शनास आली आहे की जी व्यक्ती चक्क डोक्यावर गव्हाची शेती करत आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ही व्यक्ती? आणि अशाप्रकारे डोक्यावर गव्हाची शेती … Read more

अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा, घेतले हे पीक

अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा, काकडी लागवड

सरकार आज शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी अनेकानेक योजना तसेच अनुदान देत असते. याच अनुदानाचा फायदा घेऊन राज्यातील अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतीला एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. सरकारी अनुदानावर शेडनेट घेऊन अर्ध्या एकरात 3 महिन्यात 2 लाखांचा नफा मिळविण्याची किमया एका शेतकऱ्याने करून दाखवली आहे. या प्रगतशील शेतकऱ्याची यशकथा आजच्या या प्रेरणादायी लेखातून आपण … Read more

शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये, एकरी चार लाख रुपये उत्पन्न

शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये, मिळवतो प्रती एकर 4 लाख रुपये नफा

आधुनिक शेतीचे महत्व आज एवढे वाढले आहे की नोकरदार माणसांना सुद्धा शेती आकर्षित करत आहे. आपण बऱ्याच वेळा चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायात यशस्वी झालेल्या लोकांची यशोगाथा वर्तमानपत्रातून पाहत असतो. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा जाणून घेऊया. शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये आणि या तरुणाचे प्रती एकर उत्पन्न चार … Read more