नागालँडची झूम शेती पद्धती काय आहे? रोचक माहिती जाणून घ्या
भारतात वेगवेगळ्या राज्यांत शेतीच्या पद्धती काही ना काही प्रमाणात बदललेल्या दिसून येतात. त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थिती अनुसार तेथील पीक पद्धती तसेच शेती पद्धतीत बदल दिसून येतो. आज आपण नागालँड, अरुणाचल प्रदेश या पूर्वांचल राज्यांत प्रसिद्ध असलेली झूम शेती पद्धती काय आहे आणि ही झूम शेती कशी केल्या जाते याबद्दल सविस्तर तसेच रोचक माहिती जाणून … Read more