फक्त एका एकरात ड्रॅगन फ्रूट ची लागवड करून वर्षाला चक्क 8 लाख रुपये उत्पन्न
जेमतेम एक एकर शेती असलेला एक शेतकरी. पारंपरिक मका, सोयाबीन या पिकांचा लागवड खर्च जास्त, तुलनेत उत्पन्न अगदीच तटपुंजे. त्यावर विचार करून इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगून या शेतकऱ्याने आधी 10 गुंठे शेतीत ड्रॅगन फ्रूट ची लागवड करायचं निर्णय घेतला. मग हळूहळू संपूर्ण एका एकरात ड्रॅगन फ्रूट ची लागवड केली. ड्रॅगन फ्रूट ची … Read more