मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत महत्त्वाचे बदल; जनावरांची खरेदी महाराष्ट्रातही करता येणार, ₹3 लाखांत शेड-मुरघास बंकरची सुविधा
पशुपालक आणि दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत महत्त्वाचे सुधारित नियम जारी केले आहेत. शासनाच्या शुद्धिपत्रकानुसार या योजनेच्या अंमलबजावणी पद्धतीत तसेच लाभार्थी निवड आणि प्रकल्पातील सुविधांबाबत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे पात्र लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांची खरेदी करण्यास अधिक पर्याय उपलब्ध होणार असून, प्रकल्पासाठी मिळणाऱ्या निधीचा … Read more