जात वैधता प्रमाणपत्राची त्रुटी तात्काळ दूर करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बार्टीचे महत्त्वाचे आवाहन
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटींमुळे मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी बार्टीकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या अर्जदार किंवा विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी तात्काळ संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन … Read more