आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत: २० कोटींचा निधी मंजूर
महाराष्ट्र राज्य शासनाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी नुकताच जारी केलेल्या शासन निर्णयात अशी घोषणा केली आहे. या पाठपुराव्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत वेळेत … Read more