गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश

गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश

भारतात गहू हे अन्नधान्य जवळपास देशाच्या सर्वच भागात लोकांच्या खाद्य पदार्थांत वापरल्या जाते. देशातील अनेक राज्यांत प्रमुख अन्न म्हणून गव्हाच्या चपातीचा वापर केल्या जातो. आज आपण या लेखातून गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश कोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गहू म्हटल की या धान्याशिवाय आज आपल जेवण आणि परिणामी जीवन … Read more

आधुनिक शेती म्हणजे नेमके काय? ग्रामीण शेतकऱ्यांचं संपूर्ण मार्गदर्शन

आधुनिक शेती म्हणजे नेमके काय? ग्रामीण शेतकऱ्यांचं संपूर्ण मार्गदर्शन

भारतातील जवळपास 70 टक्के जनता ही खेड्यात राहते. खेड्यात राहणाऱ्या बहुतांश लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा असतो. आधुनिक शेती म्हणजे नेमके काय असा प्रश्न आजही बऱ्याच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडतो कारण ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी आजही केवळ पारंपरिक शेतीच करत आहेत. आधुनिक शेती म्हणजे काय याबाबत हे शेतकरी अगदीच अनभिज्ञ नसले तरी यंत्राचा वापर करून … Read more

भारतातील टेरेस शेतीचे फायदे; जाणून घ्या टेरेस शेतीबद्दल संपूर्ण माहिती

शाश्वत शेती करून एमबीए युवक कमावत आहे लाखो रुपये

भारतातील टेरेस शेतीचे फायदे : भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशात अनेक प्रकारच्या पद्धतींची शेती केली जाते. पारंपरिक शेतीपासून ते आधुनिक प्रगत शेतीपर्यंत एकूण सगळ्याच प्रकारची शेती देशातील वेगवेगळ्या भागांत पाहायला मिळते. आज आपण भारतातील टरेस शेतीचे फायदे जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो अनेक प्रगत देशांत आपण विविध प्रकारची शेती पहिली असेल उदा. समोच्च … Read more

समोच्च शेती काय प्रकार आहे? जाणून घ्या रोचक माहिती

समोच्च शेती काय प्रकार आहे? जाणून घ्या रोचक माहिती

भारतातील सर्वच भागात विविध प्रकारची शेती होत असते. खेड्यातील जवळपास सत्तर टक्के लोकांचा प्राथमिक व्यवसाय शेती हाच आहे. आज आपण समोच्च शेती काय असते याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतीचे विविध प्रकार असतात. सामान्यपणे शेतजमिनीत केलेली शेती, हवेत केलेली शेती, प्रशस्त इमारतीत केलेली शेती, टेरेसवर केलेली शेती, डोंगर पठारावर केलेली शेती इत्यादी. त्यापैकीच समोच्च … Read more

चीन देशातील शेती प्रगत का आहे? ही आहेत कारणे

चीन देशातील शेती प्रगत का आहे? ही आहेत कारणे

चीनकडे बहुधा वाणिज्य, भू-राजकारण आणि राजकीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. चीन देशाने केलेली एकंदर प्रगती वाखणाण्याजोगी आहे. चिनी शेती आज नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रचंड पुढारलेली आणि विकसित आहे. देशांतर्गतच काय तर चीनच्या शेतीविषयक धोरणांचा आज जागतिक स्तरावर प्रभाव दिसून येत आहे. क्रांतिकारी माओवादी काळापासून आजपर्यंतच्या चिनी शेतीत खूप मोठ्या प्रमाणावर उत्क्रांती घडून आलेली आहे. आज … Read more

गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम, होईल ही शिक्षा

गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम

वर्तमानपत्रांत आपण बहुतेक वेळा गांजा शेती करणाऱ्या शेतकऱ्यास पडकुन गांजा जप्त अशा बातम्या वाचत असतो. गांजा पिकावर बंदी असताना सुद्धा बरेच शेतकरी भरघोस उत्पन्नाच्या हव्यासापोटी गांजा लागवड करण्याचे धैरिष्ट्य करतात. मात्र आज आपण गांजा शेती करण्याचे धोके आणि दुष्परिणाम काय आहात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वेळोवेळी अनेक शेतकऱ्यांकडून गांजा लागवड अधिकृत करावी अशा … Read more

मुंबईत आजही शेती केल्या जाते का? जाणून घ्या रोचक माहिती

मुंबईत आजही शेती केल्या जाते का? जाणून घ्या रोचक माहिती

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गगनचुंबी इमारती पाहून आपण चकित झाल्याशिवाय राहत नाही. मुंबईत स्वतःचे घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडची एक दुष्कर गोष्ट ठरते. इतका भाव मुंबईतील जमिनीस आहे. तर अशा या स्वप्ननगरी मुंबईत आजही शेती केल्या जाते का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नाही असेच वाटत असेल. कारण अगदी बाथरूम एवढ्या छोट्या खोल्यांची किंमत … Read more