महा-उपलब्धी ॲप(MAHA-UPLABDHI APP) सुरू! निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या मिळणार सर्व सेवा; जाणून घ्या वापरण्याची पद्धत
महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. वित्त विभागाने विकसित केलेले महा-उपलब्धी ॲप (MAHA-UPLABDHI APP) 1 जुलै 2026 पासून राज्यभर कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा आता एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोषागार कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी … Read more