वाशिममध्ये रोजगार महाकुंभ; 29 सप्टेंबरला 10 ठिकाणी रोजगार मेळावे
वाशिम रोजगार महाकुंभ 2026; जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 29 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे रोजगार मेळावे होणार असून, पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more