सांगली जिल्हा बियाणे अनुदान लक्षांक २०२६ : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठी संधी
सांगली जिल्ह्यात कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान सन २०२६-२७ अंतर्गत रब्बी हंगाममध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे व निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पीक प्रात्यक्षिक, प्रमाणित बियाणे वितरण आणि ऊस सुपर केन नर्सरी या तीन प्रमुख घटकांसाठी लक्षांक निश्चित करण्यात आले असून, लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या … Read more