हे चिमुकलं गाव “गाजर गाव” म्हणून राज्यात प्रसिद्ध, उत्पादन खर्च शून्य, मात्र उत्पन्न एकरी अडीच लाख
गाजर गाव म्हणून प्रसिद्ध झाले एक चिमुकले गाव : आपल्या विदर्भात एक गावरान म्हण आहे की गाजर गोड लागले म्हणून बुडखापासून खाऊ नये.” मात्र राज्यातील एका गावात पिकणारे गाजर इतके गोड आणि चविष्ट आहे की या गावाला चक्क गाजर गाव ही उपाधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या गावातील जवळपास सगळेच शेतकरी गाजराची शेती करतात. आजच्या … Read more