राज्यातील शेतकरी असा करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर
आज तंत्रज्ञानाचे जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केलेली आहे. याला कृषी क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. आता आपल्या राज्यात सुद्धा शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर होताना दिसून येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर केल्याने बरेच फायदे शेतकऱ्यांना होतात. शेतीतील ai technology च्या प्रभावी वापरामुळे चीन, जपान, अमेरिका यांसारख्या देशांनी पिकांच्या उत्पादनात … Read more