बैलाने मालकाचा जीव वाचवला, मालकाचा उर दाटून आला
माया काय असते हे मुक्या प्रण्यांकडून शिकावे. त्यात बळीराजाचा आवडता असलेला बैल त्याचा मालकाप्रती अतिशय प्रामाणिक तसेच निष्ठावान असतो. बैलाच्या माया अन् प्रसंगावधान यांची साक्ष देणारी घटना मांगले गावात घडली. सौम्य अर्धांगवायूचा झटका आलेल्या आलेल्या आपल्या मालकाला खांद्यावर घेऊन तब्बल 4 किलोमीटर चालत घरी सुखरूप पोहोचवून या बैलाने मालकाचा जीव वाचवला आहे. या बैलाचे सर्वत्र … Read more