भूमी अभिलेख 2.0 वेबसाइट; आता घरबसल्या काढा आवश्यक कागदपत्रे

भूमी अभिलेख 2.0 वेबसाइट: शेतकऱ्यांसाठी कागदपत्रे आणि फायद्यांचा सविस्तर आढावा

शेतकरी मित्रांनो भूमी अभिलेख विभागाची नवी वेबसाईट आता वापरण्यास अधिक सुलभ आणि पारदर्शी करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. मोफत सेवा सुद्धा आहेत, शिवाय सेवा काही शुल्क आकारून प्रदान केलेल्या आहेत. राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून अनेक सेवांची सोय आता उपलब्ध झाली आहे. या सेवांचा उपयोग नागरिक सहजपणे ऑनलाइन करू शकतात. … Read more

अतिवृष्टी अनुदान ऑनलाईन चेक करण्याची प्रक्रिया

2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर; ,७३३ कोटींचा निधी वाटपाचा निर्णय

राज्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून निविष्ठा अनुदान वितरित करण्यात येत आहे. याअंतर्गत हजारो शेतकरी लाभार्थी ठरले असून करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो या लेखामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी “अतिवृष्टी अनुदान ऑनलाईन चेक” करण्याची सविस्तर प्रक्रिया, अनुदानाची माहिती, पात्रता निकष आणि फायदे याबद्दल माहिती … Read more

एआय द्वारे ग्रीनहाऊस व्यवस्थापन: शेतीच्या भविष्यातील हरितक्रांती

एआय द्वारे ग्रीनहाऊस व्यवस्थापन: शेतीच्या भविष्यातील हरितक्रांती

आधुनिक कृषीत तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना, एआय द्वारे ग्रीनहाऊस व्यवस्थापन ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी गेम-चेंजर ठरत आहे. पारंपारिक ग्रीनहाऊसमध्ये तापमान, आर्द्रता, प्रकाश यावर मानवी नियंत्रण असते, पण एआय द्वारे ग्रीनहाऊस व्यवस्थापन यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आणि डेटा-आधारित बनवते. ही प्रणाली सेन्सर्स, मशीन लर्निंग आणि रिअल-टाइम डेटा विश्लेषणाच्या मदतीने पिकांसाठी आदर्श वातावरण निर्माण करते. … Read more

रोबोटिक खुरपणी यंत्र: आधुनिक शेतीतील महत्त्वाचे माध्यम

रोबोटिक खुरपणी यंत्र: आधुनिक शेतीतील महत्त्वाचे माध्यम

शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती व्यवसाय फायदेशीर बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आधुनिक शेती तंत्रज्ञान अवलंबणे ही काळाची गरज आहे. पारंपारिक शेती नेहमीच कठीण आणि नुकसानकारक ठरत आलेली असल्याचे पाहायला मिळते. सामान्य शेतकऱ्यांना या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या हेतूने कामाची बातमी टीम नेहमीच नवनवीन कृषी तंत्राची माहिती आपल्यापर्यंत पोहचवत असते. आजच्या लेखात आपण रोबोटिक … Read more

स्वयंचलित ट्रॅक्टर कसे कार्य करते? सविस्तर माहिती

स्वयंचलित ट्रॅक्टर कसे कार्य करते? सविस्तर माहिती

शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या या आधुनिक युगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाची ओळख तुम्हाला कामाची बातमी या शेतीविषयक ब्लॉग वर देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आज आपण “स्वयंचलित ट्रॅक्टर कसे कार्य करते” या विषयावर सविस्तर माहिती पाहणार पाहणार आहोत. आपण आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. त्यामूळे पारंपारिक पद्धतीने शेती … Read more

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने सज्ज 20 आधुनिक यंत्रे आणि त्यांचे शेतीतील फायदे

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने सज्ज 20 आधुनिक यंत्रे आणि त्यांचे शेतीतील फायदे

या लेखात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने सज्ज 20 आधुनिक यंत्रे आणि त्यांचे फायदे सांगण्यात आले आहेत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या या माहितीपूर्ण लेखातून तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने सज्ज 20 आधुनिक यंत्रे आणि प्रणालीबद्दल माहिती आणि त्याचे फायदे सांगण्यात आले आहेत जे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर वाढविण्यास मदत करतात. या यंत्राचा वापर कसा होतो आणि … Read more

ड्रोन प्रोपेलर बदलण्याची पद्धत: एक सविस्तर मार्गदर्शक

ड्रोन प्रोपेलर बदलण्याची पद्धत: एक सविस्तर मार्गदर्शक

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या ड्रोन झोन या सेक्शन मध्ये शेती विषयक ड्रोनच्या विविध तांत्रिक बाबी आणि शेती विषयक ड्रोनची विविध कार्य आणि सॉफ्टवेअर यांची सविस्तर माहिती घेत आहोत. आजच्या लेखात आपण ड्रोन प्रोपेलर म्हणजे काय? ड्रोन प्रोपेलर किती प्रकारचे असतात ड्रोन प्रोपेलर बदलण्याची पद्धत या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ड्रोनच्या कार्यक्षमतेमध्ये प्रोपेलरची भूमिका … Read more