BSNL चा होणार कायापालट, 5G टॉवर्स उभारले जाणार
गेल्याच महिन्यात भारतातील 3 प्रमुख टेलिकॉम सर्व्हिस कंपन्यांनी आपल्या मोबाइल सर्व्हिसेस प्लॅनमध्ये बदलाव करून सुमारे 20 ते 25 टक्के महाग केले आहे. देशात प्रमुख 3 टेलिकॉम सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आहेत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया. या व्यतिरिक्त आपल्याला सर्वांना बहुतेक विसर पडलेली एक सरकारी टेलिकॉम सेवा पुरविणारी कंपनी आहे, ती म्हणजे BSNL (भारत संचार निगम लिमिटेड). … Read more