तारीख ठरली, या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता
राज्यातील असंख्य शेतकरी पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता केव्हा मिळणार यासाठी आतुरतेने वाट पाहत असून या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. मात्र एक महत्वाचं काम केलं नाही तर पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही त्यामूळे ही … Read more