शेताच्या धुऱ्यावर गवती चहा पेरून महिन्याला कमावतो तब्बल एक लाख रुपये नफा
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेलेएक छोटेसे गाव म्हणजे नारायणगाव. येथे राहणारा हर्षद नेहेरकर नावाचा एक उमदा तरुण. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या नांदी न लागता तरुणाने शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलोपार्जित 25 एकर शेती. त्या 25 एकरात त्याने डाळिंब बाग फुलविली. पण शेतातील कुठलीही जागा वाया जाऊ नये यासाठी या तरुणाने शेतीच्या बांधावर गवती चहाची … Read more