“या” भूमीहीन लोकांना सरकारकडून मिळत आहे 4 एकर शेती,असा करा अर्ज,

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2024 संपूर्ण माहिती धुळे जिल्हा

ज्यांच्याकडे शेती नाही अशा भूमिहीन लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून नियमांत बसणाऱ्या भूमिहीन नागरिकांना सरकारकडून (१०० टक्के अनुदान) मोफत 4 एकर शेत किंवा 2 एकर बागायत शेत मिळते. या योजनेचे अर्ज करण्यास प्रारंभ झला असून सदर योजनेचालाभ घेण्यासाठी इच्छुक भूमिहीन … Read more

इंजिनीअरिंग सोडून सुरू केले शेळीपालन, आज पठ्ठ्या कमावतोय वर्षाला सव्वा कोटी

शेतीला जोडधंदा म्हणून १० व्यवसाय जे मिळवून देतील भरपूर नफा

आजकाल देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना लाखो इंजिनीयर कामाच्या शोधात भटकत असताना स्वतः यशस्वी इंजिनिअर असूनही ते क्षेत्र सोडून शेळीपालन करण्याचा निर्णय घेऊन आज वर्षाला सव्वा कोटी पेक्षा जास्त कमाई करणाऱ्या एका मेहनती व्यक्तीबद्दल एक प्रेरणास्थान म्हणून हा लेख आहे. महाराष्ट्रातील लक्ष्मण टकले यांनी शेळी पालनाला एका नव्या उंचीवर नेऊन कोट्यवधी रुपयांची कमाई … Read more

झाड तोडल तर होईल पन्नास हजाराचा दंड, शासनाचा महत्वाचा निर्णय

खबरदार! झाड तोडल तर होईल पन्नास हजाराचा दंड, शासनाचा महत्वाचा निर्णय

पर्यावरण संरक्षण बद्दल राज्य सरकार आता सख्त असून विनापरवानगी झाड तोडले तर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 नुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार आता विना परवानगी झाड तोडल्यास आता … Read more

घरेलु कामगार महिलांसाठी मोलकरीण योजना, असा करा ऑनलाईन अर्ज

घरेलु कामगार महिलांसाठी योजना, महिला सक्षमीकरणात एक मोलाचा उपक्रम

माझी लाडकी बहिण योजनेच्या अपार यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या लाडक्या बहिणीने अजून एक कल्याणकारी योजना घेऊन आले आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांचे सध्या पाचही बोटे तुपात आहेत असे म्हणायला हरकत नाही. या योजनेचे नाव आहे मोलकरीण योजना. या योजनेचे कार्यान्वयन करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. कोणत्या महीलांसाठी आहे ही कल्याणकारी योजना? घरेलु कामगार महिला ह्या आर्थिक … Read more

शेतकरी कृषी फवारणी पंप अनुदान योजना, असा करा अर्ज

शेतकरी कृषी फवारणी पंप अनुदान योजना 2025, असा करा अर्ज

सुमारे 2 लाख लाभार्थ्यांची लॉटरी द्वारे निवड राज्य सरकारद्वारा कापूस मुल्य साखळीसाठी १ लाख ६ हजार ३८९ आणि सोयाबीन मुल्य साखळीसाठी १ लाख ३० हजार ३८ असे मिळून एकूण २ लाख ३६ हजार ४२७ शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाच्या योजनेची घोषणा करण्यात आली होती. तसेच यासाठी कापूस आणि सोयाबीन मुल्य साखळीत एकूण ४ लाख ९४ … Read more

घरात नुकतेच बाळ जन्माला आले? आनंद द्विगुणित, सरकार देणार 6 हजार रुपये

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना 2024 संपुर्ण माहिती

घरात नवीन पाळणा हलण्याचा आनंद कुणाला शब्दात सांगता येणे शक्य नाही. अशा संपूर्ण परिवारात जणू स्वर्गमय चैतन्यरूपी वातावरण असते. आता तुमचा पुत्रप्राप्ती चा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून चक्क 6 हजार रुपये बाळंतीण महिलेच्या बँक खात्यात या योजनेद्वारे जमा करण्यात येतात. सदर योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना. चला तर या योजनेबद्दल अधिक माहिती … Read more

“संजय गांधी निराधार योजना” पगार या तारखेला मिळणार

संजय गांधी निराधार योजना लेटेस्ट अपडेट

मागील चार महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या जुलै महिन्यापासून मानधन प्राप्त झालेले नसल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात साजरी होणार का असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. दिवाळी सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. निराधार योजना लाभार्थीना दिवाळीआधी त्यांचे आर्थिक सहाय्य मिळणार का याबद्दल अनेक लाभार्थी आतुरतेने आणि आशेने वाट पाहत आहेत. लाडक्या बहिणी तुपाशी … Read more