Jalgaon News; जळगाव जिल्ह्यासाठी २७० कोटींची विशेष मदत
रब्बी हंगामासाठी जळगाव जिल्ह्यासाठी २७० कोटींची विशेष मदत महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याला गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जळगाव (Jalgon) जिल्ह्यातील सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे बासष्ठ हेक्टर भूभागावर पिकालेली पिके नष्ट झाली आहेत. यामुळे तीन लाख पंचवीस हजार एकोणचाळीस शेतकरी कुटुंबे गंभीर … Read more