HDFC Bank स्कॉलरशिप देणार गरजू विद्यार्थ्यांना 75 हजारापर्यंत मदत
देशात बरेच असे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांच्या शिक्षणाच्या आड त्यांची आर्थिक परिस्थिती येऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. अशाच विद्यार्थ्यांसाठी HDFC Bank स्कॉलरशिप प्रोग्राम घेऊन आली आहे. या HDFC Bank Parivartan’s Educational Crisis Scholarship Support (ECSS) Programme अंतर्गत देशातील पहिली ते पदव्युत्तर शिक्षणासाठी सन 2024-25 साठी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार आहे. चला तर जाणून … Read more