शेतीविषयक ड्रोनचे प्रकार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी टॉप 5 किफायतशीर ड्रोन उत्पादक कंपन्या

आजच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात शेतीत सुद्धा अनेक क्रांतिकारी बदल घडत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे. शेतीविषयक ड्रोनचे प्रकार आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. अलिकडच्या काही वर्षांत कृषी उद्योगाने उत्पादकता आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी करून तांत्रिक क्रांतीचा जो ध्यास घेतला आहे, त्यामुळेच शेती व्यवसायामध्ये ड्रोनचा वापर अतिशय लाभदायक ठरत आहे. ड्रोन मध्ये … Read more

जाणून घ्या तव्याचा नांगर (Disc Plough)कसा आणि का वापरतात

तव्याचा नांगराची रचना (Disc Plough)

शेतकरी मित्रांनो, शेतीची पूर्वमशागत करण्यासाठी आपल्याला नांगरट करावी लागते. पूर्वी बैलाच्या साहाय्याने अन् आताच्या काळात यांत्रिकीकरण प्रगत झाल्यामुळे विविध स्वयंचलित यंत्रांचा शोध लागल्यामुळे नांगरणी करणे अगदी सोप्पे झाले आहे. आज आपण तव्याचा नांगर का आणि कसा तसेच कोणत्या जमिनीसाठी वापरल्या जातो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नांगराचे विविध प्रकार असतात. आपण प्रत्येक लेखात एक … Read more

जाफराबादी म्हैस का पाळावी? ही आहेत कारणे

जाफराबादी म्हैस का पाळावी? ही आहेत कारणे

शेती म्हटल की डोळ्यांसमोर येते ती अनिश्चितता. निसर्गाच्या लहरीपणावर शेतीतील उत्पन्न अवलंबून असते. आज आपण शेतीसाठी जोडधंदा म्हणून दूध व्यवसायासाठी जाफराबादी म्हैस एक उत्तम पर्याय का आहे याची माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो मागील काही लेखांमध्ये आपण नागपुरी, पूर्णाथडी, मूऱ्हा, पंढरपुरी, भदावरी, सुरती या म्हशींची सविस्तर माहिती पाहिली. आज या लेखातून आपण जाफराबादी म्हशीची वैशिष्ट्ये … Read more

शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया

शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया

शेतकरी कार्ड (Farmer Id Card) बनविण्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी पुर्ण करावी याबद्दल सविस्तर माहिती: केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध कल्याणकारी योजना घेऊन येत असते. मात्र बऱ्याच अडचणी निर्माण होऊन सर्वच शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी कार्ड (Kisan Id Card) तयार करून देण्याची … Read more

शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान योजना, अशी करा शेतकरी गट नोंदणी

पीएम किसान एफपीओ योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान

केंद्र सरकारच्या वतीने देशातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळे लाभ अनेक योजनांचा माध्यमातून देण्यात येत असतात. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सारख्या आर्थिक लाभाच्या योजनांना अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आता राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान देण्यात येत आहे. मात्र अनुदानाची ही योजना गट शेतकऱ्यांसाठी असून 15 लाखाचे अनुदान वैयक्तीक शेतकऱ्यांना देण्यात येत नाही. यासाठी अनेक शेतकऱ्यांना … Read more

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव? असा करा अळीचा बंदोबस्त

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव? असा करा अळीचा बंदोबस्त

यंदा अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचा नुसता ह्रास केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन ही दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. अशातच आता या अतिवृष्टीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बऱ्याचशा भागात उदा. बीड जिल्ह्यातील तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधव चिंताग्रस्त दिसत आहेत. निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे बळीराजा हवालदिल झाला असून आता तुर पीक तरी … Read more

राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित

राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित

आपल्या राज्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या 18 वाणांना नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या यशाची जणू पोचपावती मिळाली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित करण्यात … Read more