निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना ३३ कोटींची नुकसानभरपाई मंजूर
नाशिक जिल्ह्यातील निफाड (Nifad in Nashik) तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या नुकसानभरपाई अभियानातून निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना ३३ कोटींची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी वरदानस्वरूप ठरली असली तरी, अजूनही हजारो शेतकरी या योजनेच्या फायद्यापासून वंचित आहेत. सध्या चालू … Read more