राज्य सरकार आता मुलींना देणार 20 हजार रुपये, कन्यादान योजना कार्यान्वित

राज्य सरकार आता मुलींना देणार 20 हजार रुपये, कन्यादान योजना कार्यान्वित

आता राज्य सरकार मुलींना कन्यादान योजना अंतर्गत 20 हजार रुपयांची घसघशीत मदत देणार आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्यातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात. मुलींना सुद्धा लाभ मिळेल यासाठी सुकन्या समृद्धी योजना, माझी लाडकी बहिण योजना, मातृत्व वंदन योजना यांसारख्या अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे कन्यादान योजना. या … Read more

कोथिंबीर महागला, एक किलोची जुडी तब्बल 400 रुपयांना

कोथिंबीर महागला

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी राज्यात भाजपाला महागण्यास कारणीभूत ठरत आहे. पालेभाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याने आवक घटली असून रविवार दि.८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मागच्या वर्षी टमाटरने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले होते. तसेच यावर्षी कोथिंबीरच्या … Read more

पीएम किसान मानधन योजना जाणून घ्या संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सारख्या 5 योजना जाणून घ्या

पीएम किसान मानधन योजना 2024 केंद्र आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वेळोवेळी अनेकानेक कल्याणकारी योजना राबवत असते. बळीराजाला आर्थिक सुरक्षा देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनांचा उद्देश असतो. पीएम किसान सन्मान निधी योजना, किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या अनेक योजना केंद्र सरकारद्वारे सध्या कार्यान्वित आहेत. आता एक नवीन योजना सुरू झाली … Read more

गाढवाचे दूध विक्रीतून शेतकरी महिन्याला कमावतो 3 लाख रुपये

गाढवाचे दूध विक्रीतून शेतकरी महिन्याला कमावतो 3 लाख रुपये

सरकारी नोकरी आपल्या देशात एक दुष्कर स्वप्न आहे असेच म्हणावे लागेल. पण नोकरीच्या नदी न लागता एक शेतकरी गाढवाचे दूध विकून महिन्याला चक्क 3 लाखाहून अधिक नफा कमावत आहे, गावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही. गाय, म्हैस, शेळीपालन करण्याइतकेच सोप्पे हे गाढव पालन असते. योग्य मार्गदर्शन घेऊन गाढव पालन केल्यास तो आर्थिक प्रगतीसाठी मोलाचा दगड … Read more

ठिबक सिंचन योजनेचा रखडलेला निधी मंजूर, मोफत गॅस सिलिंडर मिळणार, शासनाचा जीआर आला

अन्नपूर्णा योजना, ठिबक सिंचन योजना साठी नवीन शासन निर्णय

राज्य सरकारच्या 2 कल्याणकारी योजनांसाठी नवीन जीआर निघाला असून या दोन्ही जी आर मध्ये संबंधित लाभार्थांसाठी आनंदाची बातमी आहे. ठिबक सिंचन योजनेचा रखडलेला 123 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आता अन्नपूर्णा योजने अंतर्गत मोफत गॅस सिलिंडर सुद्धा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने या संदर्भात 2 वेगवेगळे जीआर काढले असून त्यानुसार … Read more

गणेश चतुर्थी 2025 शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व

गणेश चतुर्थी(Ganesh chaturthi) शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व

गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) सणाला भारतीय समाजात खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. भारतातील तसेच जगभरातील लोक भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी, यशासाठी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आतुरतेने गणपती बाप्पाची वाट पाहत असतात. असे म्हटले जाते, ”जे लोक गणेशाची पूजा अर्चना करतात, ते त्यांच्या मनोकामना आणि इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. गणरायाची संपूर्ण … Read more

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली असून त्यामुळे नवीन विहीर बांधायला किंवा शेतातील विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना आता जास्त काळजी करण्याची गरज भासणार नाही. या योजनेचे निकष विस्तारित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आधी सरकारकडून या योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान अपुरे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यासाठी आपल्या पदरचा पैसा … Read more