जमिनीच्या हस्तांतरणाबाबत मोठा निर्णय! आता शेवटचे हस्तांतरणच नियमित होणार; महसूल विभागाचे नवे परिपत्रक
जमिनीच्या हस्तांतरणाबाबत नवे नियम 2026: शासन परिपत्रक जारी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 10 जुलै 2026 रोजी महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी करून महाराष्ट्र रेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या हस्तांतरणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अनेक वर्षांपासून अशा जमिनींचे सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय एकापेक्षा अधिक वेळा हस्तांतरण झालेल्या प्रकरणांमध्ये … Read more