रेशन कार्ड पडताळणी; …अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द
बुलढाणा जिल्ह्यात रेशन कार्ड पडताळणीची मोठी मोहीम सुरू बुलढाणा जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख रेशन कार्डची पडताळणी करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने मोठी मोहीम सुरू केली आहे. या **रेशन कार्ड पडताळणी** अंतर्गत लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे अपडेट केली नाहीत तर त्यांचे कार्ड कायमस्वरूपी रद्द केले जाणार आहेत. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश सार्वजनिक वितरण प्रणालीतून होणाऱ्या … Read more