अखेर केळीच्या दरात वाढ: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात बाजारभावातील तीव्र घसरणीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला. दोन हजार रूपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त असलेले केळीचे दर अचानक १२०० रूपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळोख पसरला. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा होताना दिसून येत आहे आणि अलीकडेच केळीच्या दरात वाढ झाल्याचे निरीक्षणात आले आहे. पावसाळ्याचे वातावरण शांत झाले आणि नवरात्रोत्सवाची … Read more