शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२४-२५ व २०२५-२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू व व्यक्तींकडून दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला … Read more