लाडकी सुनबाई योजना अंतर्गत काय लाभ मिळेल? जाणून घ्या सविस्तर माहिती
महाराष्ट्रातील स्त्री कल्याणकारी योजनांमध्ये “लाडकी बहीण योजना”ने आर्थिक सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच धर्तीवर आता एक नवीन पाऊल म्हणून “लाडकी सुनबाई योजना”ची सुरुवात करण्यात आली आहे. ही लाडकी सुनबाई योजना सासरी होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांपासून सुना महिलांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला, ज्याने … Read more