रत्नागिरी एसटी विभागामार्फत 436 शिकाऊ उमेदवारांची (Apprenticeship) भरती
रत्नागिरी एसटी शिकाऊ उमेदवारी भरती 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात रोजगाराच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी एसटी विभागामार्फत विविध 12 कार्यशाळा व्यवसायांमध्ये एकूण 436 शिकाऊ उमेदवारांची (Apprenticeship) भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत … Read more