महिला बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! प्रसूतीसाठी ₹20,000 पर्यंत आर्थिक मदत; नवा GR जारी
महिला बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य योजना 2026: नवीन शासन निर्णय जारी महाराष्ट्रातील नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने २३ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय (GR) जारी करून सुधारित प्रसूती सहाय्य योजना लागू करण्यास मंजुरी दिली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता २०२० च्या तरतुदींनुसार महाराष्ट्र … Read more