मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन योजना
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 2024 : शेतीतील उत्पादन हे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. कधी कधी पाऊस अचानक महिना महिना गायब होऊन जातो तर कधी कधी तो आठवडाभर संततधार सुरू असतो. त्यामुळे कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ महाराष्ट्रातील विविध भागांसाठी काही नवीन नाही. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सिंचन व शेततळे यासारख्या … Read more