सिंचन अनुदानासाठी मोठा बदल! खरेदीपूर्वीच मिळणार डिजिटल टोकन; शेतकऱ्यांना फक्त स्वतःचा हिस्सा भरावा लागणार
ठिबक किंवा तुषार सिंचन संच खरेदी करताना शेतकऱ्यांना सुरुवातीला मोठी रक्कम स्वतःच्या खिशातून खर्च करावी लागते आणि त्यानंतर अनुदान मिळण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक भार येतो. आता ही अडचण कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोकरा 2.0 अंतर्गत अनुदान वितरणाच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ‘ई-रुपया’द्वारे अनुदान वितरणाची नवी पद्धत … Read more