भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी; SSB पूर्वप्रशिक्षणासाठी मोफत प्रशिक्षण
भारतीय स्थलसेना, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना Services Selection Board (SSB) मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक रोड, नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. २१ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी २१ सप्टेंबर २०२६ ते ३० … Read more