गणेश चतुर्थी 2025 शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व

गणेश चतुर्थी(Ganesh chaturthi) शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व

गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) सणाला भारतीय समाजात खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. भारतातील तसेच जगभरातील लोक भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी, यशासाठी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आतुरतेने गणपती बाप्पाची वाट पाहत असतात. असे म्हटले जाते, ”जे लोक गणेशाची पूजा अर्चना करतात, ते त्यांच्या मनोकामना आणि इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. गणरायाची संपूर्ण … Read more

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली असून त्यामुळे नवीन विहीर बांधायला किंवा शेतातील विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना आता जास्त काळजी करण्याची गरज भासणार नाही. या योजनेचे निकष विस्तारित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आधी सरकारकडून या योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान अपुरे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यासाठी आपल्या पदरचा पैसा … Read more

शेतकऱ्यांच्या मोबाइलमध्ये असायलाच हवेत असे शेतीसाठी उपयुक्त ॲप्स

top 5 free apps for farming in India 2024 शेतीसाठी उपयुक्त ॲप

आज रोजी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी महत्वपूर्ण माहिती देणारे शेतीसाठी उपयुक्त ॲप आपल्याला प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहेत. आज आपण प्रगत आणि आधुनिक शेती करण्यासाठी आवश्यक ज्ञान देणारे काही ॲप्स बद्दल महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत. जेणेकरून या शेतीसाठी उपयुक्त ॲप्स चा वापर करून आपण आपल्या शेतीत भरघोस उत्पन्न घेऊन आपले नाव यशस्वी शेतकऱ्यांच्या यादीत जायला … Read more

शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन सह “हे” 7 कल्याणकारी गिफ्ट

शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन सह "हे" 7 कल्याणकारी गिफ्ट

केंद्र सरकारचा एक महत्वाचा निर्णय समोर आला असून देशातील शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय म्हणजे एकप्रकारचे सुखद गिफ्टच आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन राबविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून कृषी क्षेत्राशी निगडित 7 प्रमुख कार्यक्रमांसाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्वाचे निर्णय घेण्यात … Read more

कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभासाठी अशी करा घरबसल्या ई-केवायसी

कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभासाठी अशी करा घरबसल्या ई-केवायसी

कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीवर या पिकांची नोंद आहे त्यांनी घरबसल्या ई केवायसी करण्यासाठी खालील वेबसाईट वर जावे.https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला login आणि disbursement status हे दोन पर्याय दिसतील. त्यामध्ये तुम्हाला disbursement status पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधारकार्ड क्रमांक टाकून कॅप्चा कोड भरायचा आहे. त्यानंतर केवायसी पद्धती ही OTP … Read more

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या शेतातील सोयाबीन गेले वाहून

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या शेतातील सोयाबीन गेले वाहून

परभणी जिल्ह्यात राहणारे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या शेतातील सोयाबीन पीक मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहे. हवामानाचा अचूक अंदाज अन् भाकीत करणाऱ्या प्रसिद्ध पंजाबराव डख यांच नाव राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही नवीन नाही. पण सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने सगळीकडे हाहाकार माजविला असून त्याची झळ पंजाबराव डख यांना सुद्धा बसली आहे. मुसळधार पावसामुळे शेतीतील सोयाबीन … Read more

Weather report असना चक्रीवादळ latest update

Weather report असना चक्रीवादळ

Weather update गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर शुक्रवारी दुपारच्या वेळी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रूपांतर ‘असना’ नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ जरी अरबी समुद्रातून आले असले तरी भारतीय किनारपट्टीपासून लांब आहे. मात्र, याचा केंद्रबिंदू गुजरातच्या किनारपट्टीवर असल्यामुळे प्रामुख्याने कच्छ किनारपट्टीला हवामान विभागाकडून weather news सावधानतेचा रेड अलर्ट दिला आहे. 132 वर्षात चौथे भयानक चक्रीवादळ … Read more