महाराष्ट्रातील हे आहे करोडपती शेतकऱ्यांचं गाव, उत्पन्न ऐकून व्हाल थक्क
शेतकरी मित्रांनो शेती हा व्यवसाय परवडत नाही हे बदलत्या हवामानामुळे काही अंशी खरे असले तरी प्रतिकुलतेवर मात करून राज्यातील एक गाव असे आहे की या गावातील प्रत्येक जण शेतकरी असून करोडपती असून या गावाची ओळख करोडपती शेतकऱ्यांचं गाव म्हणून संपूर्ण देशात अशीच प्रचलित आहे. एकेकाळी खूपच दयनीय अवस्था असलेल्या या गावाचा कायापालट कसा झाला तसेच … Read more