सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना सोन्याची अंगठी
कोल्हापूर जिल्ह्यात एक नवीन सामाजिक क्रांती सुरू झाली आहे. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना सोन्याची अंगठी देण्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. ही मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आली असून ती जिल्ह्यातील सर्व ८१ आरोग्यवर्धिनी केंद्रे, नगरपालिका केंद्रे आणि ४१३ उपकेंद्रांवर राबविली जाणार … Read more