करटोली वनस्पतीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व, एक गुणकारी वनस्पती अनेक व्याधींवर पडते भारी

करटोली वनस्पतीचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व

सर्वगुणसंपन्न असे एकाच शब्दात वर्णन केल्या जाऊ शकेल अशी भाजी म्हणजे रानकारली ची भाजी. ताप, सर्दी, खोकला या व्हायरल विकारांपासून ते हत्तीरोग दमा, विषबाधा या जटिल समस्यांवर गुणकारी औषध म्हणजे करटोली ची भाजी. आपल्या आहारात समाविष्ट केलीच पाहिजे अशी करटोली ची भाजी. बाजारात विकायला गेलो तर खूप भाव येईल अशी करटोली ची भाजी. आज या … Read more

साडे तीन एकरात डाळिंब शेतीतून कमवले तब्बल 64 लाख रुपये

डाळिंब शेतीतून घेतले 62 लाखाचे उत्पन्न यशस्वी शेतकरी 2024 2924

शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हटल जातं. पण सध्याच्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांच्या शेती उत्पन्नाचा काही भरवसा राहिला नाही. त्यामुळेच अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना आपण सर्वांनी पाहिले आहे. पण आज आपण संकटांवर मात करून जिद्दीने अन् मेहनतीने डाळिंब शेतीतून करोडपती झालेल्या शेतकरी बांधव नितीन गायके यांची यशोगाथा थोडक्यात बघणार आहोत. कन्नड येथील साडेतीन … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत दुप्पट वाढ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना संपूर्ण माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कार्यान्वित करण्याचे मुख्य कारण म्हणजे अनुसुचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आर्थिक मदत स्वरूपात शेतात विहीर बांधण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. आणि त्यांना त्यांच्या शेतात जास्तीत जास्त उत्पन्न घेता यावे तसेच या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ही महत्वाकांक्षी योजना … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश साठी असा करा ऑनलाईन अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह प्रवेश साठी असा करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र शासन – मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश २०२५-२६ 📢 मुख्य माहिती: – **विभाग**: समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन – **लक्ष्यगट**: जिल्ह्यातील मागासवर्गीय (SC, ST, VJNT, OBC, विशेष मागासवर्ग, दिव्यांग, अनाथ) विद्यार्थी – **अभ्यास स्तर**: इयत्ता ८वी ते कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालयीन प्रथम वर्ष 🌐 अर्ज प्रक्रिया: 1. **माध्यम**: ऑनलाइन 2. **संकेतस्थळ**: [https://hmas.mahait.org](https://hmas.mahait.org) 3. **सुरुवात तारीख**: ११ जून २०२५ … Read more

योजनादूत (Yojna Doot) online apply प्रक्रिया, 2 ऑक्टोबर शेवटची तारीख

योजनादूत (Yojna Doot) online apply

योजनादूत (Yojna Doot) online apply भरती प्रक्रिया 2024 लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करणारे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आता योजनादूत नोकरीच्या स्वरूपात लाडक्या भावांसाठी सुद्धा एक रोजगार विषयक बातमी देऊन एक अनमोल गिफ्ट दिले आहे. तब्बल 50 हजार बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाकडून 300 कोटी रुपयांच्या … Read more

“या” भूमीहीन लोकांना सरकारकडून मिळत आहे 4 एकर शेती,असा करा अर्ज,

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2024 संपूर्ण माहिती धुळे जिल्हा

ज्यांच्याकडे शेती नाही अशा भूमिहीन लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून नियमांत बसणाऱ्या भूमिहीन नागरिकांना सरकारकडून (१०० टक्के अनुदान) मोफत 4 एकर शेत किंवा 2 एकर बागायत शेत मिळते. या योजनेचे अर्ज करण्यास प्रारंभ झला असून सदर योजनेचालाभ घेण्यासाठी इच्छुक भूमिहीन … Read more

इंजिनीअरिंग सोडून सुरू केले शेळीपालन, आज पठ्ठ्या कमावतोय वर्षाला सव्वा कोटी

शेतीला जोडधंदा म्हणून १० व्यवसाय जे मिळवून देतील भरपूर नफा

आजकाल देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना लाखो इंजिनीयर कामाच्या शोधात भटकत असताना स्वतः यशस्वी इंजिनिअर असूनही ते क्षेत्र सोडून शेळीपालन करण्याचा निर्णय घेऊन आज वर्षाला सव्वा कोटी पेक्षा जास्त कमाई करणाऱ्या एका मेहनती व्यक्तीबद्दल एक प्रेरणास्थान म्हणून हा लेख आहे. महाराष्ट्रातील लक्ष्मण टकले यांनी शेळी पालनाला एका नव्या उंचीवर नेऊन कोट्यवधी रुपयांची कमाई … Read more